26 September 2020

News Flash

गोव्याहून परतणाऱ्या तरुणांचा अपघातात मृत्यू, कर्नाटकात ९ ठार

मृतांमध्ये तरुणांचा समावेश असून २५ ते ३० वर्ष या वयोगटातील हे तरुण आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला कर्नाटकमधील विजापूर येथे  भीषण अपघात झाला असून या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कंटेनरने क्रूझरला धडक दिल्याने हा अपघात झाला असून विजापूर येथील सिंदगी येथे ही घटना घडली.

कर्नाटकमधील कलबुर्गी येथे राहणारे तरुण गोव्यात पर्यटनासाठी गेले होते. तिथून परतत असताना शुक्रवारी पहाटे त्यांच्या गाडीला सिंदगी येथे अपघात झाला. कंटेनरने त्यांच्या क्रूझर गाडीला धडक दिली असून या अपघातात ९ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये तरुणांचा समावेश असून २५ ते ३० वर्ष या वयोगटातील हे तरुण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 9:40 am

Web Title: karnataka car container accident at bijapur 9 killed returning from goa
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 चीनमध्ये कारहल्ला; सहा ठार, पोलिसांच्या गोळीबारात चालकाचा मृत्यू
3 काश्मीरमध्ये २४ तासांमध्ये तीन चकमकी, पाच दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X