01 December 2020

News Flash

द्रमुकच्या अध्यक्षपदी पुन्हा करुणानिधी

द्रमुकच्या अध्यक्षपदी पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी (९०) यांची सर्वसाधारण बैठकीत ११ व्यांदा एकमताने निवड झाल्याने त्यांचे पक्षावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

| January 10, 2015 01:55 am

द्रमुकच्या अध्यक्षपदी पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी (९०) यांची सर्वसाधारण बैठकीत ११ व्यांदा एकमताने निवड झाल्याने त्यांचे पक्षावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.त्याचप्रमाणे करुणानिधी यांच्या कन्या कनिमोळी यांची पक्षाच्या महिला आघाडी सचिवपदी तर अंबाझगन आणि एम. के. स्टालिन यांची अनुक्रमे सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली.कायदा आणि सुव्यवस्था, महागाई  याबाबत सताधाऱ्यांची कोंडी करण्याची व्यूहरचना द्रमुकची
आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:55 am

Web Title: karunanidhi re elected as dmk party chief
Next Stories
1 भूसंपादन अध्यादेशाविरोधात काँग्रेस आक्रमक
2 पंजाब काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची अमरिंदर यांची मागणी?
3 ‘मनरेगा निधीत दहा हजार कोटींची कपात’
Just Now!
X