News Flash

लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्नीचे निधन

कमला अडवाणी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्नी कमला अडवाणी यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, कमला अडवाणी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. कमला अडवाणी यांनी नेहमी कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले. त्या लालकृष्णजींच्या आधारस्तंभ होत्या, असे ट्विट मोदींनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 7:04 pm

Web Title: lk advanis wife kamla advani dies of heart attack
Next Stories
1 ‘iPhone SE ‘चे निर्मितीमूल्य दहा हजार..आणि बाजारभाव ३९ हजार!
2 राष्ट्रवाद हीच भाजपची खरी ओळख- अमित शहा
3 निवृत्तीची भेट म्हणून विद्यार्थ्यांनी खोदली मुख्याध्यापिकेची कबर
Just Now!
X