20 September 2020

News Flash

लोकसभा, विधानसभेच्या पोटनिवडणुका लांबणीवर

पोटनिवडणुकांचे वेळापत्रक तयार करण्यासाठी शुक्रवारी निवडणूक आयोगाची बैठक

संग्रहित छायाचित्र

लोकसभेच्या एक तर विधानसभेच्या सात मतदारसंघात असाधारण स्थिती असल्याने तेथील पोटनिवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (ईसी) घेतला आहे. या पोटनिवडणुकांचे वेळापत्रक तयार करण्यासाठी शुक्रवारी निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे.

बिहारमधील वाल्मीकीनगर लोकसभा मतदारसंघ, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघ तर मध्य प्रदेश, आसाम आणि केरळमधील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 12:19 am

Web Title: lok sabha vidhan sabha by elections postponed abn 97
Next Stories
1 देशात उच्चांकी रुग्णवाढ
2 लष्करातील महिला अधिकाऱ्यांना ‘कायम नियुक्ती’
3 ‘मल्याच्या प्रत्यार्पणाचा कालावधी निश्चित करू शकत नाही’
Just Now!
X