दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे मराठा क्रांती आंदोलनासंदर्भातील. मराठा क्रांती मोर्चाचा रस्त्यावर उतरून आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये मोर्चाच्या समन्वयकांनी ही माहिती दिली. दुसरी महत्वाची बातमी मुंबईमधील आहे. मुंबईतील लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर मोटरमनच्या संपामुळे परिणाम झाला. दुपारच्या सुमारास मोटरमन्सने हा संप मागे घेतला.  या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर