दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राजकारणामधील. भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून सुरु झालेला वाद सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम कदमांवर टीका केला आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे पुण्यामधून. संतोष जुवेकरविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर