News Flash

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार

पीडितांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश

छायाचित्र सौजन्य: इंडियन एक्सप्रेस

एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. विष्षू गुर्जर असं आरोपीचं नाव असून पीडित कुटुंबाच्या घराजवळच त्याचा ढाबा आहे.

आणखी वाचा- धक्कादायक! टेरेसवर एकमेकांना गुदगुल्या करत होते दोघं मित्र, पण पुढच्याच क्षणी नको ते घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी एक वर्ष कुटुंबातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपी महिलेच्या लहान बहिणी आणि मुलीलाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. महिलेला याची माहिती मिळताच तिने पोलीस गाठलं आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. महिलेने तक्रार दिल्यानंतर कुटुंबातील इतर महिला पुढे आल्या आणि आरोपीविरोधात तक्रार दिली. आरोपीविरोधात याआधी २३ आणि २४ जानेवारीला बलात्काराच्या दोन तक्रारी दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 9:16 am

Web Title: man rapes 4 of family including a minor in rajasthan sgy 87
Next Stories
1 धक्कादायक! टेरेसवर एकमेकांना गुदगुल्या करत होते दोघं मित्र, पण पुढच्याच क्षणी नको ते घडलं
2 नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही – राहुल गांधी
3 RBI खरंच बाद करणार का 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा? सरकारने दिलं स्पष्टीकरण
Just Now!
X