मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1.हिमाचल प्रदेशात इमारत कोसळून ७ ठार, मृतांमध्ये ६ जवानांचा समावेश

हिमाचल प्रदेशातील सोलन या ठिकाणी इमारत कोसळून ७ जण ठार झाले आहेत. सोलनमधील कुमारहट्टी या ठिकाणी रविवारी इमारत कोसळली. वाचा सविस्तर..

2. मुंबई: नायर रुग्णालयातील तीन डॉक्टरांना जमावाकडून मारहाण

मुंबईतील नायर रुग्णालयात तीन निवासी डॉक्टरांना दहा ते बारा जणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वाचा सविस्तर..

3.मराठी शाळा बंद पडण्याला सरकारच जबाबदार

मराठी शाळा बंद होण्याला शिक्षण संस्था नाही तर सरकार जबाबदार आहे, अशी टीका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी केली. वाचा सविस्तर..

4.महाराष्ट्र काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळाला पण नेतृत्वासाठी पक्ष उरलाय?-शिवसेना

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या नियुक्तीनंतर आता शिवसेनेने या निर्णयावर टीका केली आहे. वाचा सविस्तर..

5.भारताच्या पराभवाला धोनीच जबाबदार, युवराज सिंहच्या वडिलांचे गंभीर आरोप

उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या संघाकडून १८ धावांनी पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. वाचा सविस्तर..