News Flash

मरडॉक साम्राज्याच्या उपाध्यक्षपदी लॅचलॅन मरडॉक

प्रसारमाध्यमांच्या विश्वात आपले साम्राज्य उभे करणाऱ्या रुपर्ट मरडॉक यांनी आपला मुलगा लॅचलॅन याला बढती देत या कंपन्यांचे उपाध्यक्षपद बहाल केले.

| March 27, 2014 06:02 am

प्रसारमाध्यमांच्या विश्वात आपले साम्राज्य उभे करणाऱ्या रुपर्ट मरडॉक यांनी आपला मुलगा लॅचलॅन याला बढती देत या कंपन्यांचे उपाध्यक्षपद बहाल केले.
  ‘न्यूज कॉर्प’ आणि ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स’ या त्या दोन कंपन्या आहेत. आपल्या सहा मुलांपैकी कोणत्या मुलास मरडॉक कंपन्यांमधील महत्त्वाचे पद देतात याबाबत गेली काही महिने उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. मात्र बुधवारी अखेर त्या वादावर पडदा पडला.
   दरम्यान, ८३ वर्षीय मरडॉक यांनी आपला आणखी एक पुत्र जेम्स याला ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स’ कंपनीच्या मुख्य समन्वयकपदी बढती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 6:02 am

Web Title: rupert murdoch positions sons lachlan james for succession
Next Stories
1 पाच दहशतवाद्यांना रशियन सैन्याकडून कंठस्नान
2 मोदींच्या बिहारमधील सभेत गोंधळ; पोलिसांकडून लाठीमार
3 सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी १० हजार कोटी एकरकमी भरणे अशक्य- सहारा
Just Now!
X