News Flash

एस धामी देशाची पहिली महिला फ्लाइंग युनिट कमांडर

हिंडन एअरबेसवर चेतक हेलिकॉप्टरच्या युनिटच्या फ्लाइट कमांडर पदाची जबाबदारी सांभाळणार

भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर एस धामी यांनी फ्लाइंग युनिटच्या पहिल्या महिला फ्लाइट कमांडर ठरण्याचा मान मिळवला आहे. त्या ही महत्वाची जबाबदारी मिळालेल्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

विंग कमांडर एस धामी हिंडन एअरबेसवर चेतक हेलिकॉप्टरच्या युनिटच्या फ्लाइट कमांडर पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. वायुसेनेच्या कमांड युनिटमध्ये फ्लाइट कमांडरचे पद हे दुसऱ्या क्रमांकाचे पद असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 9:25 pm

Web Title: s dhami becomes the countrys first flying unit commander msr 87
Next Stories
1 पाकिस्तान पुन्हा एकदा भारतासाठी हवाई हद्द बंद करण्याच्या तयारीत
2 यूपीएच्या काळात जे अर्थमंत्री होते तेच चोरीत माहीर-निर्मला सीतारामन
3 ABVPच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरुंच्या कारवर ‘आतंकवादी’ लिहिल्याने खळबळ
Just Now!
X