अंबाजी मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने आलेल्या कारने पायी चालत जाणाऱ्या सहा भाविकांना चिरडले आहे. या दूर्घटनेत सात भाविक गंभीर जखमी झाले आहेत. गुजरातच्या अरवली जिल्ह्यामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. स्थानिक पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Raju Shrivastav health update: राजू श्रीवास्तव पुन्हा व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
या दूर्घटनेत कारचा संपूर्ण चुराडा झाला आहे. घटनास्थळी पोलिसांकडून सध्या पंचनामा करण्यात येत आहे. मृत भाविक पंचमहल जिल्ह्यातील काकोलचे रहिवासी होते. सकाळच्या सुमारास अंबाजींच्या दर्शनाला निघालेल्या या भाविकांचा काळाने घात केला.