एपी, डलास (अमेरिका)
डलासमधील हवाई प्रात्यक्षिकांदरम्यान दोन जुन्या लष्करी विमानांची धडक होऊन सहा जण ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. डलासचे कौंटी न्यायाधीश क्ले जेनकिन्स यांनी रविवारी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, शनिवारी झालेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल कौंटी वैद्यकीय अधिकाऱ्याने दिला आहे. मृत्यू झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

डलास शहरापासून १६ किलोमीटरवर असलेल्या डलास कार्यकारी विमानतळावर ही दुर्घटना घडली. यापैकी बी-१७ फ्लाईंग फोर्टेस विमानात चार ते पाच जण होते, तर पी-६३ किंगकोब्रा लढाऊ विमानात केवळ वैमानिक होता, अशी माहिती हवाई प्रात्यक्षिके आयोजित केलेल्या कंपनीचे अध्यक्ष हँक कोटस यांनी दिली. पण, त्याला अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळू शकला नाही.

Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…