अद्रमुकच्या नेत्या जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर आता त्या पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत पण त्यांना त्यासाठी विधानसभेवर निवडून यावे लागेल. जयललिता यांच्यासाठी पक्षाचे आमदार पी. व्हेट्रिवल यांनी राधाकृष्ण मतदारसंघातून राजीनामा दिला आहे. बहुधा तेथून जयललिता निवडणूक लढवतील, असा अंदाज आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2015 रोजी प्रकाशित
अद्रमुक आमदाराचा राजीनामा
अद्रमुकच्या नेत्या जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर आता त्या पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत पण त्यांना त्यासाठी विधानसभेवर निवडून यावे लागेल.
First published on: 18-05-2015 at 02:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aiadmk mla b vetrivel resigns for jayalalithaa