धर्मातरविरोधी कायदा आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये सहमती हवी, अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.
शिवगिरी मठ येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी धर्मातरावर बंदी आणण्यासाठी सरकार कायदा आणण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येकाने जर आपला धर्म पाळला तर धर्मातरावरून वाद होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2015 रोजी प्रकाशित
धर्मातरविरोधी कायद्यासाठी सहमती हवी – राजनाथ सिंह
धर्मातरविरोधी कायदा आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये सहमती हवी, अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.
First published on: 01-01-2015 at 03:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti conversion law only if there is consensus rajnath singh