माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी मंगळवारी ८९ व्या वर्षांत पदार्पण केले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी वाजपेयी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ व शुभेच्छा संदेश पाठवला.भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराज, उपसभापती कारिया मुंडा यांनीही वाजपेयींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2012 रोजी प्रकाशित
अटलबिहारी वाजपेयी यांचे ८९ व्या वर्षांत पदार्पण
माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी मंगळवारी ८९ व्या वर्षांत पदार्पण केले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
First published on: 26-12-2012 at 03:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atal bihari vajpayee turned in 89 years