येथून ५५ किलोमीटर अंतरावरील मानपूर येथे काम करीत असलेल्या १० बालमजुरांची पोलिसांनी सुटका केली. एका सेवाभावी संस्थेला यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मजूर विभाग आणि पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून या मुलांची सुटका केली. ही मुले सात ते १७ या वयोगटातील होती.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
बाल मजुरांची सुटका
येथून ५५ किलोमीटर अंतरावरील मानपूर येथे काम करीत असलेल्या १० बालमजुरांची पोलिसांनी सुटका केली.
First published on: 16-05-2014 at 12:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child labour released in indore