कोळसा घोटाळ्याबाबत कोणी काहीही म्हणत असले तरीही सरकारला काहीही लपवायचे नाही, कोळसा खाणींचे वाटप राज्य सरकारांनी केलेल्या शिफारशींवरूनच करण्यात आले आहे, असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणसामी यांनी स्पष्ट केले. संबंधित राज्यांचे मुख्य सचिव हे खाण वाटप समितीचे सदस्य असतात, त्या समितीने परवानगी दिल्यानंतरच वाटप केले जाते, असे ते म्हणाले. बिर्ला, पारख यांच्याबाबत आताच काही बोलणे अनुचित ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2013 रोजी प्रकाशित
खाणींचे वाटप राज्याच्या शिफारशींवरूनच-पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणसामी
कोळसा घोटाळ्याबाबत कोणी काहीही म्हणत असले तरीही सरकारला काहीही लपवायचे नाही, कोळसा

First published on: 18-10-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coal block distribution acording to state governments recommendation pm office state minister narayanasamy