भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या वाटचालीवर कोरडे ओढून पदत्याग करणाऱया लालकृष्ण अडवानी यांच्या मनधरणीसाठी पक्षातील काही ज्येष्ठ नेते कार्यरत झालेत. दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या गोटात घडणाऱया वेगवान घडामोडींचा हा संक्षिप्त आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • अनंतकुमार अडवानी यांच्या निवासस्थानी. 
  • व्यंकय्या नायडूंनी घेतली राजनाथसिंह यांची भेट
  • राजीनाम्याचे पत्र बघितल्यावरच प्रतिक्रिया देऊ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
  • भारतीय जनता पक्षातील घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत – राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे निमंत्रक शरद यादव यांची प्रतिक्रिया
  • भाजप म्हणजे ‘पार्टी विथ डिफरन्स’ हेच सिद्ध झाले – राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिक्रिया
  • अडवानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मोठे नेते – शिवसेनेची प्रतिक्रिया
  • मुख्तार अब्बास नक्वी अडवानींच्या भेटीसाठी पोचले 
  • अडवानींचे मन वळविण्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ – सुषमा स्वराज</strong>
  • सुषमा स्वराज अडवानींच्या घरी पोहोचल्या
  • विजयकुमार मल्होत्रा अडवानींच्या निवासस्थानी पोचले
  • अडवानींच्या निवासस्थानी सर्व नेत्यांची बैठक
  • अडवानींच्या राजीनाम्याचा भाजपच्या इतर पक्षांसोबत असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो – नितीशकुमार
  • अडवानींशिवाय एनडीएचा विचारच करू शकत नाही – शिवसेना 
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Developments in bjp after l k advani resign
First published on: 10-06-2013 at 03:28 IST