दिवसभरातील महत्वाच्या बातम्यापैकी पहिली महत्वाची बातमी आहे दहावीच्या निकालासंदर्भात. आज राज्यातील दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. दुसरी महत्वाची बातमी आहे नक्षलवाद्यांसंदर्भातील. नक्षलवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुढील महत्वाची बातमी आहे राज्यातील एसटी संपासंदर्भातील. राज्यातील एसटी कर्मचारी अचानक संपावर गेले आहेत. या महत्वाच्या बातम्यांबरोबरच देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook live bulletin of 8th june
First published on: 08-06-2018 at 17:07 IST