पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या नियमाचे वारंवार उल्लंघन होत असले तरी, भारतीय लष्कर अशा हल्ल्यांना चोखरित्या प्रत्युत्तर देत असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. पाकिस्तानच्या हल्ल्यांना तोंड देण्यास भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान समर्थ असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले. ‘आयएनएस कामोर्टा’ युद्धनौकेच्या राष्ट्रार्पण सोहळयात शनिवारी ते बोलत होते. पाकिस्तानकडून शनिवारी पहाटे जम्मू काश्मीरमधील आर. एस पूरा आणि अरनिया भागात बेछूट गोळीबार केला होता. या गोळीबारात मेवरील गावातील दोन नागरिकांचा मृत्यूमुखी पडले होते. तर, पाच नागरिक आणि सीमा सुरक्षा दलाचा एक जवानही जखमी झाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Aug 2014 रोजी प्रकाशित
पाकिस्तानच्या हल्ल्यास भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर- अरूण जेटली
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या नियमाचे वारंवार उल्लंघन होत असले तरी, भारतीय लष्कर अशा हल्ल्यांना चोखरित्या प्रत्युत्तर देत असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. पाकिस्तानच्या हल्ल्यांना तोंड देण्यास भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान समर्थ असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.
First published on: 23-08-2014 at 05:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forces responding effectively to pak ceasefire violations arun jaitley