Premium

“हिंदू असल्याचं भासवलं, धर्मांतर, वडिलांशी सेक्ससाठी बळजबरी आणि…” महिलेच्या तक्रारीनंतर मुस्लिम तरुणाला अटक

पोलिसांनी अबिद नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

Man Arrested
२४ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर मुस्लीम तरुणाला अटक

हिंदू असल्याचं भासवलं आणि मुस्लिम तरुणाने फसवणूक केली. तसंच वडिलांशी सेक्स करायला लावला आणि जबरदस्तीने धर्मांतर करायला लावलं असा आरोप एका पीडित महिलेने केला आहे. २४ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अबिद नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याने या पीडित महिलेला स्वतःची ओळख अनिकेत अशी करुन दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलेने काय तक्रार दिली?

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार या तरुणाने या मुलीला अनिकेत म्हणून स्वतःची ओळख करुन दिली. त्याने या मुलीशी ओळख वाढवली, ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. पीडित मुलीसह शरीरसंबंध ठेवले. त्याने या मुलीला लग्नाचं वचन दिलं होतं. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करु लागला. तुझे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी तो तिला देत होता. ही घटना उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये घडली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: He posed as hindu converted me forced to have sex with his dad says woman in complaint gets man arrested scj