कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभाग येथे संचालकपदी नियुक्ती झाली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ते सीबीआयचे संचालक असणार आहेत. या पदाच्या नियुक्तीसाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा समावेश होता.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2023 रोजी प्रकाशित
कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती
सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार यांचा कार्यकाळ आता संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या संचालकपदाची निवड करण्याकरता उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती.
Written by लोकसत्ता टीम
नवी दिल्ली
Updated: 
First published on: 14-05-2023 at 15:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka top cop praveen sood appointed new cbi director for a period of 2 years sgk