पाकिस्तानमध्ये महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असताना तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागणाऱ्या १६ वर्षीय मलाला युसफझाई हिला बुधवारी युरोपीय संघाच्या साखारोव्ह मानवी हक्क पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्ट्रासबर्ग येथे झालेल्या कार्यक्रमात युरोपीय संघाचे अध्यक्ष मार्टिन स्कुल्झ यांच्या हस्ते मलालाला या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या जगभरातील कार्यकर्त्यांना आणि या क्षेत्रातील पाकिस्तानमधील ‘अप्रकाशित नायकांना’ मलालाने हा पुरस्कार समर्पित केला.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2013 रोजी प्रकाशित
मलाला युरोपीय संघाच्या पुरस्काराने सन्मानित
पाकिस्तानमध्ये महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असताना तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागणाऱ्या १६ वर्षीय मलाला
First published on: 21-11-2013 at 01:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malala yousafzai wins top eu human rights award