गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांची प्रकृती बुधवारी अधिकच बिघडली. त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. मंडेला यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे म्हणणे आहे. मंडेला तीन आठवडय़ांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती ढासळली असून दिवसेंदिवस त्यात कोणतीच सुधारणा होत नसल्याची चिन्हे आहेत. बुधवारी मंडेलांची प्रकृती अधिकच खालावली. अखेर त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2013 रोजी प्रकाशित
मंडेला जीवनरक्षक प्रणालीवर
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांची प्रकृती बुधवारी अधिकच बिघडली. त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. मंडेला यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे म्हणणे आहे.

First published on: 27-06-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandela on life support system