भाजप कधीही सुडाचे राजकारण करीत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या जमीन व्यवहार प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश हरयाणा सरकारने दिले आहेत त्या पाश्र्वभूमीवर गृहमंत्र्यांनी हे विधान केले आहे.
आम्ही कधीही सुडाचे राजकारण करीत नाही, असे आपण देशवासीयांना आश्वस्त करतो, आम्हाला सर्वाना बरोबर घेऊन पुढे जावयाचे आहे, प्रत्येकाचा विकास करावयाचा आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2015 रोजी प्रकाशित
भाजप सुडाचे राजकारण करीत नाही -राजनाथ
भाजप कधीही सुडाचे राजकारण करीत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

First published on: 16-05-2015 at 08:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No vendetta politics in vadra land deal probe rajnath singh