एनडीएफबी (सोंग्बिजित) या संघटनेच्या अमीन राभा एका या कट्टर दहशतवाद्याला लष्कर, आसाम पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या ‘कोब्रा’ कमांडोंनी चिरांग अभयारण्यात केलेल्या एका संयुक्त मोहिमेत पकडले आहे. राभा हा दहशतवादी एनडीएफबीचा सक्रिय सदस्य असून, कोक्राझार जिल्ह्य़ातील खंडणीखोरीची अनेक प्रकरणे आणि भरती प्रक्रियेत त्याचा सहभाग होता.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jun 2015 रोजी प्रकाशित
ईशान्य भारतात दहशतवाद्याला अटक
एनडीएफबी (सोंग्बिजित) या संघटनेच्या अमीन राभा एका या कट्टर दहशतवाद्याला लष्कर, आसाम पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या 'कोब्रा' कमांडोंनी चिरांग अभयारण्यात केलेल्या एका संयुक्त मोहिमेत पकडले आहे. राभा हा दहशतवादी एनडीएफबीचा सक्रिय सदस्य असून, कोक्राझार जिल्ह्य़ातील खंडणीखोरीची अनेक प्रकरणे आणि …
First published on: 14-06-2015 at 06:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Northeast terrorist arrested