पीटीआय, नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवीन न्यायाधीशांना शपथ दिली. न्या. पंकज मित्तल, न्या. संजय कारोल, न्या. पी.व्ही. संजय कुमार, न्या. अहसानुद्दिन अमानुल्लाह आणि न्या. मनोज मिश्रा यांनी शपथ घेतली. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३२ झाली असून दोन जागा रिक्त आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने या पाच जणांची नावे सुचवली होती, मात्र या मुद्दय़ावरून न्यायालय आणि केंद्र सरकारदरम्यान मतभेद झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2023 रोजी प्रकाशित
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना शपथ
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने या पाच जणांची नावे सुचवली होती, मात्र या मुद्दय़ावरून न्यायालय आणि केंद्र सरकारदरम्यान मतभेद झाले होते.

First published on: 07-02-2023 at 00:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oath to five judges of supreme court chief justice dhananjay chandrachud ysh