आता नोकरी बदलल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम ऑनलाइन पद्धतीने अंतरित करणे शक्य होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही सेवा कार्यान्वित होणार असल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील सूत्रांतर्फे सांगण्यात आले आहे. याचा फायदा १३ लाख खातेधारकांना होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने या दृष्टीने काही प्रयोग करून पाहिले. या प्रयोगांना मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता, असे या संघटनेतील सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online pf at august ending
First published on: 19-08-2013 at 01:58 IST