
भारत आज लीडसच्या मैदानात विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे.

भारत आज लीडसच्या मैदानात विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मध्यरात्रीपासूनच वाढ झाली आहे

शोएबच्या निवृत्तीनंतर पत्नी सानिया मिर्झाने भावनिक टि्वट केले आहे.


'जय श्री राम'चा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नसून आता लोकांना मारहाण करण्यासाठी या नाऱ्याचा वापर होत आहे.

संसदेत करवाढीच्या जोरदार तर करबचतीच्या तुरळक सुखद सरींचा शिडकावा या अर्थसंकल्पाने केला

सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यामुळे भारताने लोकेश राहुलला सलामीची जबाबदारी सोपवली.

दक्षिण आफ्रिकेला दुखापती आणि प्रमुख खेळाडूंचे अपयश भोवत आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने मोक्याच्या क्षणी संघाला सामने जिंकून दिले आहेत.

आम्ही एकत्र मिळून क्रिकेट खेळलो आहोत. मी स्वत: राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळलो आहे.

रस्ते व रेल्वे वाहतुकीवर भार कमी करण्यासाठी नद्यांद्वारे मालवाहतुकीची योजना आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत १ लाख २५ हजार किमीचे रस्ते पूर्ण केले जाणार आहेत.