उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरीच्या हातलांगा सेक्टरमध्ये आज(शनिवार) लष्करासह पोलिसांनी मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त केला.

पोलीस अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला पोलिसांनी लष्कराच्या तुकडीसह केलेल्या संयुक्त कारवाईत उरीच्या हातलांग सेक्टरमधून मोठ्याप्रमाणत शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात यश मिळवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये ०८ -AK74u, २४ – AK 74 मॅगझिन, १२ – चानिज पिस्तुल, २४ – मॅगझिन आणि २४४ राउंड, ०९ – चायनीज ग्रेनेड, ०५ – पाक ग्रेनेड, ८१ पाकिस्तानी झेंड्याचा शिक्का असणारे फुगे, अशा शस्त्रसाठ्याच समावेश आहे.