रामनाथ गोयंका एक्सलन्स जर्नालिझम अवॉर्ड्स हे आज देण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारांमध्ये या पुरस्कारांची गणना होते. पत्रकारितेतील उत्तम कामगिरीसाठी, उत्कृष्ट शोध पत्रकारितेसाठी हे पुरस्कार देण्यात येतात. हा पुरस्कार सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर.

Udayanraje Bhosle filled the nomination form in a show of strength
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज
chandrapur lok sabha marathi news, devendra fadnavis chandrapur lok sabha marathi news
मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत
Thane Division, Devendra Fadnavis
ठाणे विभाग भाजपासाठी महत्त्वाचा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुचक विधान
devendra fadnavis , present , nomination form filling, wardha bjp, candidate, Participate in rally, meeting, lok sabha 2024, marathi news,
वर्धा : आघाडीचे आधी रॅली मग अर्ज, तर युतीचे आधी अर्ज मग रॅली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज का केला बदल ?