रॅगिंगच्या आरोपावरून येथील वास्तुस्थापत्य महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात प्रथम वर्षांच्या एका विद्यार्थ्यांसोबत द्वितीय वर्षांच्या सात विद्यार्थ्यांनी रॅगिंग केले. मानव संसाधन विकास मंत्रालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर संस्थेच्या संचालकांनी सदर सात विद्यार्थ्यांना निलंबित केले असून त्यांची चौकशी प्रलंबित आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2013 रोजी प्रकाशित
रॅगिंगप्रकरणी सात विद्यार्थी निलंबित
रॅगिंगच्या आरोपावरून येथील वास्तुस्थापत्य महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात प्रथम वर्षांच्या एका विद्यार्थ्यांसोबत द्वितीय वर्षांच्या सात विद्यार्थ्यांनी रॅगिंग केले.
First published on: 30-01-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven student suspended for ragging