जाबमधील लुधियाना शहरात अमोनिया गॅस टॅंकरच्या गळतीमुळे ६ ठार तर, १०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
लुधियानापासून २५ किलोमीटर अंतरावर दोराहा बायपास रस्त्यावर एका कालव्यालगत उड्डाणपुलाखाली या टँकरची धडक झाल्याने ही गळती झाली. अमोनिया गळतीमुळे आजुबाजुच्या परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2015 रोजी प्रकाशित
लुधियानात अमोनिया गॅसच्या गळतीने ६ ठार, १०० जखमी
जाबमधील लुधियाना शहरात अमोनिया गॅस टॅंकरच्या गळतीमुळे ६ ठार तर, १०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

First published on: 13-06-2015 at 11:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six dead 100 injured in ammonia gas tanker leak in ludhiana