नवी दिल्ली : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रमुखपदी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने सोमवारी या पदासाठी सुबोधकुमार यांची निवड केली. त्यांची सीबीआय संचालक म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. सुबोधकुमार यांनी याआधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subodh kumar jaiswal new cbi director zws
First published on: 26-05-2021 at 00:03 IST