सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकातील दोन कैद्यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे, गुरुवारी त्यांना फाशी दिली जाणार होती. त्यांच्यापैकी एकाने तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवू मुनीशेट्टी व जडेस्वामी रंगाशेट्टी या दोघांना २००१ मध्ये एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सरन्यायाधीश न्या. पी.सतशिवम यांनी कर्नाटक सरकारला नोटीस जारी केली असून त्यावर प्रतिसाद मागवला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2013 रोजी प्रकाशित
कर्नाटकातील दोन कैद्यांच्या फाशीला स्थगिती
सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकातील दोन कैद्यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे, गुरुवारी त्यांना फाशी दिली जाणार होती. त्यांच्यापैकी एकाने तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला.
First published on: 22-08-2013 at 12:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court stays execution death of two rape cum murder convicts