तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर आले आहेत. रेवंथ रेड्डी यांनी २०२३ मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणात पक्षाला जिंकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तेलंगणा राज्यात काँग्रेसने ११९ पैकी ६४ जागा जिंकल्या. ही किमया साधता आली ती रेवंथ रेड्डींमुळे. रेवंथ रेड्डींना गेमचेंजर म्हटलं जातं. त्यामुळे त्यांनी एक्स्प्रेस अड्डावर या राजकारणाशी संबंधित आणि इतर प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा खालील लिंकवर
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2024 रोजी प्रकाशित
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर लाईव्ह
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 12-11-2024 at 19:23 IST | © IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana cm revanth reddy on express adda news marathi scj