केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१३ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत गौरव अग्रवाल देशात पहिला आला आहे. एकूण ११२२ परीक्षार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यांची भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट अ आणि ब यामध्ये नियुक्ती करण्याची शिफारस लोकसेवा आयोगाने केली आहे. महाराष्ट्रातील विपिन विठोबा इटणकर राज्यात पहिला आला असून, देशातील उत्तीर्णांच्या यादीमध्ये तो १४ व्या स्थानावर आहे.
महाराष्ट्रातील उत्तीर्ण परीक्षार्थी आणि यादीतील क्रमांक
विपिन इटणकर – १४
शीतल पटले – २२
प्रभव जोशी – २३
प्राजक्ता ठाकूर १३२
अबोली नरवणे – १६३
निखील सारस्वत – २८१
अमोल येडगे – २५४
प्रियांका माशेलकर – ३००
निखिल फुंडे – ३०२
सागर डोईफोडे – ३१०
प्रसाद वरवंटीकर – ३१६
देवांगी स्वर्णकर – ३२२
निखिल पिंगळे – ३५३
अभिजित शेवाळे – ३५४
अभिषेक महाजन – ३६६
हर्षल मेटे – ३८६
सात्विक देव – ३७३
माधव सुळफुले – ३८७
धनाजी कदम – ३८१
समील अकोलकर – ४०३
विपुल देव – ४११
मयूर पाटील – ५१४
संजय खरात – ५३५
अमितकुमार माने – ६१६
भूषण पाटील – ६१७
अभिजित गुरव – ६७२
महेश चव्हाण – ६७९
स्नेहल कारले – ७१७
अनंत तांबे – ७२८
चेतन कळमकर – ७३१
स्वच्छंद चव्हाण – ७५०
ऋषिकेश सोनावणे – ७६०
अमित खटावकर – ७६५
सोनाली सोनकवडे – ७७४
अंकित धाकरे – ८००
विवेक भस्मे – ८१२
रोहित निगवेकर – ८२६
सुशील शेंडगे – ८२७
कविता पाटील – ८९०
अक्षय शिंदे – ९०५
मोनिका पंगते – ९७९
धीरजकुमार कांबळे – ०८२
कपिल जोशी – १००६
विजया जाधव – १०७६
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2014 रोजी प्रकाशित
यूपीएससी परीक्षेत गौरव अग्रवाल देशात पहिला; महाराष्ट्राचाही टक्का वाढला!
केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१३ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला.
First published on: 12-06-2014 at 04:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc results declared gaurav agrawal stood first in all india ranking