गोल्डन सॅक या कंपनीचे माजी संचालक रजत गुप्ता यांना घोटाळ्याप्रकरणी अटकेपासून संरक्षण देण्यास अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे येत्या १७ जून रोजी गुप्ता यांना तुरुंगात जावे लागणार आहे. न्यू यॉर्कच्या वायव्येस ११२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि मध्यम संरक्षण देण्यात आलेल्या ओटिस्विले या तुरुंगात गुप्ता यांना ठेवले जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2014 रोजी प्रकाशित
रजत गुप्तांना दिलासा नाहीच
गोल्डन सॅक या कंपनीचे माजी संचालक रजत गुप्ता यांना घोटाळ्याप्रकरणी अटकेपासून संरक्षण देण्यास अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
First published on: 13-06-2014 at 12:30 IST
TOPICSरजत गुप्ता
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us supreme court denies rajat guptas last bid to avoid jail