जम्मू-काश्मीरमध्ये इसिस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकाविण्यात आल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी चिंता व्यक्त केली आहे. आता आपली ५६ इंचांची छाती कोठे गेली, असा सवाल नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
आपली छाती ५६ इंचांची आहे, असे अभिमानाने सांगणारी व्यक्ती दिल्लीत सत्तेवर आहे त्यामुळे बडय़ा बाता मारणाऱ्या व्यक्तीला आता काय झाले, असा सवालही नितीशकुमार यांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jun 2015 रोजी प्रकाशित
आता ५६ इंचांची छाती कोठे गेली – नितीशकुमार
जम्मू-काश्मीरमध्ये इसिस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकाविण्यात आल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

First published on: 14-06-2015 at 06:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where is 56 inch chest nitish kumar slams modi as isis flags waved in kashmir