Maharashtra Public Holiday 2021 List : करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाचं आर्धे वर्ष घरात बसूनच गेलं आहे. कदाचीत ३१ डिसेंबर साजरे करण्यासाठीही सरकार गाइडलाइन जारी करु शकतं.. २०२० वर्षाला लवकर आपण निरोप देऊ आणि २०२१ वर्षाचं स्वगात करु. नववर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. यानिमित्ताने अनेकांनी नववर्षाचे कँलेडर चाळायला सुरुवात केली आहे. त्यात कोणती सुट्टी रविवारी आहे, कोणती सुट्टी शुक्रवारी आली आहे ज्यामुळे लाँग विकेन्डचे प्लॅन करता येतील याचेही जोरदार प्लँनिग अनेकांनी सुरु केलं असेल.

येत्या वर्षाची सुरुवात शुक्रवारने होणार आहे. त्यानंतर वर्षातील पहिली शासकीय सुट्टी २६ जानेवारीला मिळणार आहे. तर पहिला लाँग विकेन्ड १९ फेब्रुवारी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून नुकतीच वर्ष २०२१ मधील सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादी जाहीर झाली आहे. येत्या वर्षात कोणते सण कोणत्या तारखेला आले आहेत. तुम्हाला कधी लाँग विकेन्डची संधी मिळू शकते. त्यानुसार तुम्ही सुट्टीचा प्लॅन करु शकता.

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे

 

तारीखदिवससुट्टी
२६ जानेवारीमंगळवारप्रजासत्ताक दिन
१९ फेब्रुवारीशुक्रवारछत्रपती शिवाजी महाराज जयंती
११ मार्चगुरुवारमहाश‍िवरात्र‍ी
२९ मार्च (दुसरा दिवस)सोमवारहोळी
२ एप्रिलशुक्रवारगुड फ्रायडे
१३ एप्रिलमंगळवारगुढीपाडवा
१४ एप्रिलबुधवारडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
२१ एप्रिलबुधवाररामनवमी
१३ मेगुरुवाररमझान ईद
२६ मेबुधवारबुद्ध पोर्णिमा
२१ जुलैबुधवारबकरी ईद
१६ ऑगस्टसोमवारपारशी नववर्ष
१९ ऑगस्टगुरुवारमोहरम
१० सप्टेंबरशुक्रवारगणेश चतुर्थी
१५ ऑक्टोबरशुक्रवारदसरा
१९ ऑक्टोबरमंगळवारईद ए मिलाद
४ नोव्हेंबरगुरुवारदिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन)
५ नोव्हेंबरशुक्रवारदिवाळी (बलिप्रतिपदा)
१९नोव्हेंबरशुक्रवार गुरुनानक जयंती

 

शनिवार आणि रविवारी येणाऱ्या सुट्ट्या

२५ एप्रिलरविवार महावीर जंयती
१ मेशनिवार महाराष्ट्र दिन
१५ ऑगस्टरविवार स्वातंत्र्य दिन
२ ऑक्टोबरशनिवार महात्मा गांधी जयंती
२५ डिसेंबरशनिवार ख्रिसमस