FYI

लोकसत्ता विश्लेषण: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने ६० टक्के दलित आणि मागासवर्गीयांना उमेदवारी देण्याचा नेमका अर्थ काय?

चार टप्प्यात एकूण २३१ जागांसाठी मतदान होणार असून भाजपाने १९५ उमेदवार जाहीर केले आहेत.

Global teacher ranjitsingh desale research work trouble government officer
लोकसत्ता विश्लेषण : ‘ग्लोबल टीचर’ रणजित डिसलेंच्या राजीनाम्यापर्यंत विषय जाण्याइतकं घडलंय तरी काय?

डिसले गुरुजी अधिकाऱ्यांकडे भेटीला गेले होते तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं सांगितले गेलं

लोकसत्ता विश्लेषण: प्रियंका चोप्रा-निक जोनस सरोगसीच्या मदतीने झाले आई- बाबा; काय आहे हे तंत्रज्ञान? जाणून घ्या…

शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, एकता कपूर, तुषार कपूर, प्रीती झिंटा अशा अनेक सेलिब्रिटींनी याआधी सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्म दिला आहे.

लोकसत्ता विश्लेषण : सनदी अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवरून केंद्र-राज्य संघर्ष कशासाठी?

केंद्र आणि राज्यात विविध मुद्द्यांवर संघर्ष सुरू असतानाच, भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) आणि भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीच्या (डेप्युटेशन)…

लोकसत्ता विश्लेषण : ‘गोडसे’ उदात्तीकरण की अभिव्यक्ती स्वातंत्र्य?

नथुराम गोडसे यांच्याशी संबंधित विषयांवर आलेली नाटके, चित्रपट वा अन्य कोणत्याही माध्यमातील कलाकृती या कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे.

विश्लेषण : अमेरिका-रशिया संघर्ष भडकेल ?

रशियाकडून आक्रमणाविषयी एकीकडे वारंवार इन्कार केला जातो. मात्र दुसरीकडे त्या देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भाषाही फार सबुरीची नसते.

लोकसत्ता विश्लेषण: …अशा परिस्थितीत मुलीला वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगता येत नाही; कायदा काय सांगतो?

वडिलांनी स्वतः कमावलेल्या संपत्तीमध्ये मुलगा आणि मुलीला वडिलांच्या मृत्यूनंतरच वाटा मिळतो.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.