01 October 2020

News Flash

काँग्रेसची १० वी यादी जाहीर ; अमित शाहंच्या विरोधात उमेदवाराची घोषणा

अमित शाहंच्या विरोधात काँग्रेसकडून उमेदवार जाहीर

(संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणुकांसाठी  काँग्रेस पक्षातर्फे २० उमेदवारांची १०वी यादी जाहीर केली आहे. दहाव्या यादीमध्ये गांधीनगर येथून अमित शाहंच्या विरोधात माजी आमदार डॉ. सी.जे चावडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री ही यादी उशिरा जाहीर केली . जाहीर केलेल्या यादीत गुजरात, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, दादरा आणि नगर हवेली आणि पंजाबमधील उमेदवारांचा समावेश आहे. लोकसभेच्या उमेदवारांसोबतच ओडिशातील ९ विधानसभा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 3:06 am

Web Title: congress announces 10th list of candidates
Next Stories
1 गिरीश बापट यांच्याकडे पाच कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्ता
2 राम मंदिराचा मुद्दा प्रचारात नाही, पक्षाच्या अजेंडय़ावर कायम – उमा भारती
3 काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोह्य़ांना खुश करणारा
Just Now!
X