समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांना करून दिली. सालाबादप्रमाणे यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील कार्यालयांत मदतीचे धनादेश जमा होऊ लागले आहेत. दानयज्ञातील मदतरूपी समीधांची यादी आजपासून सादर करीत आहोत..
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2014 रोजी प्रकाशित
दानयज्ञातील मदतरूपी समीधा
समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांना करून दिली.
First published on: 12-09-2014 at 02:25 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sarva karyeshu sarvada donations