ध्रूम्रपानामुळे किशोरवयीन मुलांमध्ये मूत्रपिंडाचे रोग होतात असे एका संशोधनात दिसून आले आहे. धूम्रपानामुळे या मुलांमध्ये सुरूवातीपासूनच परिणाम दिसून येतो. जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेच्या अॅना नॅवस – एसियन यांनी सांगितले की, थेट धूम्रपान व धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचे सानिध्य यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. या संशोधनात सहभागी झालेले तरुण दिवसातून एकदा धूम्रपान करणारे होते. त्यांच्यात सेरम कोटिनिनचे प्रमाण १० नॅनोग्रॅम/ मि.लि इतके आढळून आले. हे संशोधन जर्नल पेडियाट्रिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2013 रोजी प्रकाशित
धूम्रपान मूत्रपिंडास घातक
ध्रूम्रपानामुळे किशोरवयीन मुलांमध्ये मूत्रपिंडाचे रोग होतात असे एका संशोधनात दिसून आले आहे. धूम्रपानामुळे या मुलांमध्ये सुरूवातीपासूनच परिणाम दिसून येतो. जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेच्या अॅना नॅवस - एसियन यांनी सांगितले की, थेट धूम्रपान व धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचे सानिध्य यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात.

First published on: 20-04-2013 at 12:26 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smoking is dangerous for kidney