11 August 2020

News Flash

राज्यात ११,०८८ नव्या करोनाबाधितांची नोंद; १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात ११,०८८ नव्या करोनाबाधितांची नोंद; १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज

जगभरात आणि देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातही दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मंगळवारी राज्यात ११ हजार ०८८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ५ लाख ३५ हजार ६०१ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १० हजार ०१४ रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 धारणा आणि धोरण

धारणा आणि धोरण

संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या आयातबंदी घोषणेतील १०१ पैकी बरीच संरक्षण उत्पादने आधीही देशात निर्माण होत होती.

लेख

अन्य

Just Now!
X