19 September 2020

News Flash

दिल्लीसमोर रॉयल आव्हान

नव्या हंगामात, नव्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे पराभवाचे सत्र अद्याप संपलेले नाही.

| April 12, 2015 03:45 am

नव्या हंगामात, नव्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे पराभवाचे सत्र अद्याप संपलेले नाही. घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सला नमवण्यासाठी डेअरडेव्हिल्सचा संघ सज्ज आहे. दिल्लीकडून जेपी डय़ुमिनी आणि युवराज सिंग यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. केदार जाधवकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. अष्टपैलू अ‍ॅल्बी मॉर्केल दिल्लीसाठी जमेची बाजू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 3:45 am

Web Title: dd vs rcb 2
टॅग Ipl,Ipl 8
Next Stories
1 मुंबईला प्रतीक्षा विजयाची
2 राजस्थान रॉयल्स संघातील मुंबईकर खेळाडूपुढे स्पॉट-फिक्सिंगचा प्रस्ताव
3 बंगळुरूसमोर कोलकाताचे आव्हान
Just Now!
X