अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठीची पहिली जागावाटप यादी अखेर बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. तब्बल ९८ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरीत जागावाटप करण्यात आले.यंदा नव्या अभियांत्रिकी महाविद्यालये व अभ्यासक्रमांच्या मान्यतेची प्रक्रिया लांबल्याने अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया तब्बल एक महिना उशीराने सुरू झाली. अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने यंदा ‘मॉक’ प्रवेश फेरी राबविण्यात आली नाही.
परिणामी आपल्याला नेमका कुठे प्रवेश मिळेल याचा अंदाज विद्यार्थ्यांना घेता आला नाही. पहिल्या प्रवेश फेरीपूर्वी मॉक फेरी घेतली जाते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2014 रोजी प्रकाशित
अभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर
अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठीची पहिली जागावाटप यादी अखेर बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. तब्बल ९८ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरीत जागावाटप करण्यात आले.
First published on: 18-07-2014 at 03:54 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineering first list displayed