विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ शिक्षण संस्थेतर्फे (आयडॉल) ‘मास्टर इन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन’ (एमसीए) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा २२ जून रोजी घेण्यात येणार आहे. २२ मे ते १२ जून या कालावधीत या परीक्षेसाठीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी http://www.mu.ac.in/idol  व http://www.idol.mahaonline.gov.in    या संकेतस्थळावर भेट द्यावी़