राज्यात प्रथमच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जात आहे. या परीक्षेची तयारी कशी करायची, प्रत्येक विषयाचा नेमका अभ्यास कसा करायचा याचा आढावा आतापर्यंत आपण घेतला आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक विषयाची उजळणी व्हावी यासाठी प्रत्येक विषयातील काही सराव प्रश्न..
* (७.३+३.७) ३ भागिले (७.३)२ + (३.७)२ ७.४+७.३=?
१) १२१,  २) ३.६, ३) २२५, ४) ११
* २.२५ भागिले एक्स = ०.१; तर एक्स=?
१) २.२५, २) २२.५, ३) २२५, ४) ०.२२५
* श्लोकला सृष्टीपेक्षा २०% गुण कमी मिळाले तर सृष्टीला श्लोकपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले?
१) २०%, २) २५%) ३) १५ २/३%, ४) ३३ १/३%
* १७ भागिले ३५चे ७% किती?
१) ०.०३४,  २)  ०.३४, ३) ०.०१७, ४) ०.०३५
* एका शाळेतील मुले व मुलींचे प्रमाण ३:२ आहे. त्यापैकी २५% मुले व २०% मुली शिष्यवृत्ती मिळवतात, तर शाळेतील किती टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवणारे नाहीत?
१) ७६%, २) ७०%, ३) ७७%, ४) ७८%
* एका संख्येच्या ६०% मधून ६० वजा केल्यास उत्तर ६० येते, तर ती संख्या कोणती?
१) १२०, २) १५०, ३) १८०, ४) २००
* १० ते ५०० या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या आणि १२ व १५ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती?
१) २५२०, २) १४४०,  ३) २२००, ४) २१००
* एका आयताची लांबी ४०% ने कमी केली व रुंदी ४०% ने वाढविली तर क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल.
१) ३२%, २) ४०%, ३) ८%, ४) १६%
* ‘एन’ ही घन पूर्णाक संख्या असेल तर खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल?
१) एन२+१, २) एन२+२एन, ३) एन२+एन, ४) एन२+२एन+१
* अ, ब, क च्या आजच्या वयाची बेरीज ९० वर्षे आहे. ६ वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर अनुक्रमे १:२:३ होते, तर ‘ब’चे आजचे वय किती?
१) २४ वर्षे, २) ३० वर्षे, ३) ४२ वर्षे, ४) १८ वर्षे
* एका अर्धवर्तुळाची परिमिती ४२ सें.मी. आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी. आहे?
१) ६१६, २) १३८६, ३) ३०८, ४) ६९३
* १३+२३+३३+४३+५३+६३+ ७३+८३+= किती?
१) ३६३, २) ३६२, ३) ७२२, ४) ७२३
* ९१ नंतर क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती?
१) २३१, २) २५३, ३) १९०, ४) २१०
* ७ गुणिले ११ गुणिले १३= १००१. म्हणून १००२००१ भागिले १४३= किती?
१) ७००७, २) ७०७, ३) ७०००७, ४) ७००००७
* एका सहाअंकी संख्येला ७२ने भागले असता बाकी ४७ उरते, जर त्या संख्येला ३६ने भागल्यास बाकी किती येईल?
१) ४७, २)२५, ३) २२, ४) ११
* एका संख्येला ६ने भागले असता भागाकार मूळ संख्येपेक्षा ४५ने कमी आला, तर ती संख्या कोणती?
१) ४८, २) २७०, ३) ५४, ४) ६०
* ८ ही संख्या १५ वेळा घेऊन गुणाकार केल्यास व आलेल्या गुणाकाराला ५ने भागल्यास बाकी किती उरेल?
१) २, २) ४, ३) ६, ४) ८
* एका घडय़ाळात ९ वाजून ३ एक्स मिनिटे व १० वाजायला २ एक्स मिनिटे कमी ही वेळ दर्शविते. तर त्या घडय़ाळातील ती वेळ कोणती?
१) ९ वा. २४ मि., २) १० वाजायला १८ मि. कमी, ३) ९ वाजून ३६ मि., ४) १० वाजायला ३६ मि. कमी
* The opposite gender of bachelor.
1) woman,  2)  sister, 3) spinstee, 4) lady
* Which of the words, given below is correctly spelt?
1) micelloneous, 2) missellaneous,  3) miscellaneous,  4) miscellanieous
lFind the odd man out.
1) Jupiter, 2) Moon, 3) Earth, 4) Mass
* Select the correct synonym of respectful.
1) reverse, 2) reverie, 3) reverend,  4) reverent
*(Life, is, spice,  variety,  the, of)-  Form a proverb from the words given in the bracket.
1) Life is the veriety of spice, 2) The life spice is of  veriety, 3) spice is of  the veriety life, 4) Veriety is the spice of life.
lI loved History- I was  at school (Choose the correct conjunction to complete the above statement)
1) When, 2) But,  3) Whereas, 4) And
*The teacher wants the children to feel confident-  asking questions when in doubt. (Choose the proper preposition to complete the sentence)
1) off,  2) about,  3) on, 4) of.
* Which of the following is an adjective?
1) defence  2) definition 3) define 4) definite
* Add a prefix to the word ‘base’ to make it a verb.
1) de  2) en  3) im 4) ex
* Read the poem carefully and answer the questions that follow.
Life! I know not what thou art.
But know that thou and I must  part,
And when or how or where we met,
*  own to me’s secret yet.
Life we’have been long together
through pleasant and throught clowdy weather
It is hard to part when friends are dear
Perhaps it will cost a sign a tear,
Then stal away, give little worning
choose thine own time
Say not Good Night but in some brighter clime
Bid me Good  morning
* What does the poetess know about Life?
1) She knos what Life  is, 2) Life is mystery to be lived, 3) She and Life will have to part some day, 4) She and  Life will Continue.
* What does the poetess confess?
1) she does not know when she met life, 2) she is ignorant, 3) she has to  face problems in life, 4) none of these.
* The term through pleasant and through  cloudy weather means-
1) through riches and proverty, 2) through the joys and sollows of life, 3) through sun light and moon light, 4) through summer and  rainy season.
* How could the poetess prefer to part?
1) without warning, 2) with warning,  3) with little warning, 4) with sad words.
What word is used in the poem to express sorrow for the dead?
1) Mourn, 2) clime, 3) tear, 4) sigh

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी
cetcell latest marathi news, pune cetcell fee, one thousand fee cet cell marathi news
सीईटी सेलचा मोठा निर्णय : उत्तरतालिकांतील प्रश्नोत्तरांवर आक्षेप नोंदवण्यासाठी एक हजार रुपये शुल्क