

सुमारे तीन वर्षांच्या वाटाघाटींनंतर दोन्ही देशांतील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर मान्यतेची मोहोर उमटली आहे.
निव्वळ स्टंटबाजीसाठी दातृत्वाची भाषा करणारे राजू शेट्टी करोना संसर्ग, महापूर काळात कोणत्या बिळात लपले होते, हे जनतेने पाहिले आहे. त्याच…
‘उल्लास’ नव भारत साक्षरता कार्यक्रमात २०२४-२५ या वर्षात कोल्हापूर शैक्षणिक विभागाने असाक्षर नोंदणी आणि साक्षरता परीक्षेत लक्ष्यभेदी कामगिरी केली आहे.
शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करताना एका आंदोलनावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांची ५०० एकर जमीन असल्याचा आरोप केला होता.…
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर आणखी वाढला. राधानगरी धरण पूर्ण भरले असून चार स्वयंचलित दरवाजातून निसर्ग सुरू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचे समर्थन - विरोध किती खरा किती खोटा, अशा नव्या वादाची फोडणी मिळाली आहे.
शक्तीपीठ प्रकल्प समर्थनची जबाबदारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी खांद्यावर घेतली आहे.
आज पहाटेपासूनच पावसाला जोर चढला. कोल्हापूर शहरात दिवसभर पाऊस पडत राहिला. पाणलोट क्षेत्रात पावसाची गती वाढली आहे.
जिल्हाधिकारी, महानगरपालिकेच्या आयुक्त, क्रीडा विभाग, क्रीडा संघटनांनी समन्वय साधून जिल्ह्याचा 'सर्वंकष क्रीडा विकास आराखडा' तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश…
या हत्तीला ताब्यात घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे या धर्मपीठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी यांनी सांगितले.
नगर नियोजन विभागाऐवजी ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना असल्याच्या तांत्रिक अडचणीमुळे उद्योजकांचे रखडलेले व्याज अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.